News Flash

बाजार समितीच्या जोखडातून शेतकरी मुक्त, शेतमालाची आता थेट विक्री

शेतकऱयांना यापुढे शेतमाल थेट ग्राहकांपर्यंत जाऊन विकता येणार

बाजार समितीच्या जोखडातून शेतकरी मुक्त, शेतमालाची आता थेट विक्री
राज्य सरकारने भाजीपाला, फळे आणि कांदा-बटाटा या जीवनावश्यक वस्तूंना ‘एपीएमसी’तून नियंत्रणमुक्त केले आहे.

कृषी उत्पन्न बाजार समितीच्या(एपीएमसी) जोखडातून शेतकऱयांना मुक्त करण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय राज्य मंत्रिमंडळाने घेतला असून, त्याबाबतच्या अध्यादेशाला मंजुरी देण्यात आली. मंत्रिमंडळाच्या या निर्णयामुळे शेतकऱयांना यापुढे शेतमाल थेट ग्राहकांपर्यंत जाऊन विकता येणार आहे. याआधी शेतकऱयांना बाजार समितींच्या आवारामध्येच शेतमालाची विक्री करावी लागत असे. राज्य सरकारच्या या निर्णयामुळे शेतकरी आणि ग्राहक यांच्यामध्ये असलेला दलालांचा अडथळा दूर झाला आहे. राज्य सरकारने भाजीपाला, फळे आणि कांदा-बटाटा या जीवनावश्यक वस्तूंना ‘एपीएमसी’तून नियंत्रणमुक्त केले आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on June 28, 2016 3:35 pm

Web Title: no apmc barrier for farmers cabinet new decision
Next Stories
1 दादरमध्ये रिपब्लिकन सेनेच्या मोर्च्यात दगडफेक
2 Gangster Kumar Pillai: कुख्यात गॅंगस्टर कुमार पिल्लई मुंबई पोलिसांच्या ताब्यात
3 VIDEO: मुंबईत मद्यधुंद तरुणीचा पोलीस ठाण्यात धिंगाणा
Just Now!
X