News Flash

उद्याही मेगाब्लॉक नाही

रेल्वेच्या तीनही मार्गावर रविवार, ७ सप्टेंबर रोजी मेगाब्लॉक घेण्यात येणार नाही. गणेशोत्सवाच्या निमित्ताने मध्य, पश्चिम आणि हार्बर रेल्वेमार्गावरील मेगाब्लॉक रद्द करण्यात आला आहे.

| September 6, 2014 04:45 am

रेल्वेच्या तीनही मार्गावर रविवार, ७ सप्टेंबर रोजी मेगाब्लॉक घेण्यात येणार नाही. गणेशोत्सवाच्या निमित्ताने मध्य, पश्चिम आणि हार्बर रेल्वेमार्गावरील मेगाब्लॉक रद्द करण्यात आला आहे. त्यामुळे अनंत चतुर्दशीच्या आदल्या दिवशी गणेश दर्शनासाठी बाहेर पडणाऱ्यांची सोय होणार आह़े

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on September 6, 2014 4:45 am

Web Title: no mega block tomorrow
टॅग : Mega Block
Next Stories
1 सणासुदीला नाही, मग परीक्षेत भारनियमन का?
2 सीबीआय प्रमुखांना समन्स बजावण्यास न्यायालयाचा नकार
3 एसटीतील आरक्षणाचा प्रस्ताव शासनाकडे
Just Now!
X