News Flash

कुपेकर यांच्या पत्नीला उमेदवारी

बाबासाहेब कुपेकर यांच्या निधनाने रिक्त असलेल्या चंदगड विधानसभा मतदारसंघातील पोटनिवडणुकीसाठी कुपेकर यांच्या पत्नीला उमेदवारी देण्यात आली आहे.

| January 30, 2013 09:15 am

बाबासाहेब कुपेकर यांच्या निधनाने रिक्त असलेल्या चंदगड विधानसभा मतदारसंघातील पोटनिवडणुकीसाठी कुपेकर यांच्या पत्नीला उमेदवारी देण्यात आली आहे.
तेथून त्यांचा पुतण्याही उमेदवारीसाठी अडून बसला होता. त्यामुळे उमेदवारी कोणाला द्यायची हा राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्यापुढे मोठा प्रश्न होता. मात्र पुतण्याला पक्षाच्या स्थानिक नेत्यांचा असलेला विरोध लक्षात घेता शेवटी कुपेकर यांच्या पत्नीची निवड झाली. ही उमेदवारी पोटनिवडणुकीपुरती असून, २०१४ मध्ये वेगळा विचार केला जाईल, असे सांगत पुतण्याची नाराजी दूर करण्याचा प्रयत्न मात्र पक्षाने केला आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on January 30, 2013 9:15 am

Web Title: nomination to kupekar wife
टॅग : Nomination
Next Stories
1 शिष्यवृत्ती परीक्षा २४ मार्चला
2 बेकायदा मॉलमध्ये अमिताभ बच्चन यांचा पैसा : वाय. पी. सिंग यांचा आरोप
3 नरेंद्र मोदींपेक्षा सुषमा स्वराज पंतप्रधान पदासाठी सुयोग्य – शिवसेना
Just Now!
X