07 August 2020

News Flash

‘आता महाराष्ट्राची सत्ता घेणारच’

देशाच्या इतिहासातील हा सुवर्णक्षण आहे. याच विजयाची प्रतीक्षा लोकांना होती. देशाला समर्थ नेतृत्वाची गरज होती.

| May 17, 2014 05:55 am

देशाच्या इतिहासातील हा सुवर्णक्षण आहे. याच विजयाची प्रतीक्षा लोकांना होती. देशाला समर्थ नेतृत्वाची गरज होती. नरेंद्र मोदी यांच्यासारखा चेहरा आम्ही दिला. जनतेने  भरभरून मतदान केल्यामुळे मोदी यांच्या रुपाने समर्थ नेतृत्व मिळाले आहे. आता विधानसभा निवडणुकीतही महाराष्ट्राची सत्ता आम्ही घेऊ, असे शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी शुक्रवारी पत्रकार परिषदेत सांगितले.
या निवडणुकीत आम्हाला आडवे जाण्याचा अनेकांनी प्रयत्न केला. त्या सर्वाना मी माफ करतो, असे सांगत यापुढे आडवे जाऊ नका, असा इशाराही उद्धव ठाकरे यांनी यावेळी दिला.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on May 17, 2014 5:55 am

Web Title: now we will win maharashtra assembly uddhav thackeray
Next Stories
1 ‘आप’ परकेच!
2 राज्यात महायुतीला ऐतिहासिक यश
3 मुंबईवर निर्विवाद वर्चस्व
Just Now!
X