19 September 2020

News Flash

मुंबई विद्यापीठात ऑक्टोबर परीक्षा ५ नोव्हेंबरपासून

ऑक्टोबर महिन्यात होणाऱ्या विधानसभा निवडणुकीमुळे मुंबई विद्यापीठाच्या या महिन्यात होणाऱ्या मत्वाच्या विद्याशाखांच्या परीक्षा आता ५ नोव्हेंबरपासून सुरु होणार आहेत.

| September 20, 2014 01:41 am

ऑक्टोबर महिन्यात होणाऱ्या विधानसभा निवडणुकीमुळे मुंबई विद्यापीठाच्या या महिन्यात होणाऱ्या मत्वाच्या विद्याशाखांच्या परीक्षा आता ५ नोव्हेंबरपासून सुरु होणार आहेत. विद्यापीठाच्या शुक्रवारी झालेल्या परीक्षा मंडळाच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. या विद्याशाखातील अभ्यासक्रमांच्या पेपर्सचे सविस्तर वेळापत्रक लवकरच विद्यापीठाच्या संकेतस्थळावर जाहीर करण्यात येणार आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on September 20, 2014 1:41 am

Web Title: october exam in mumbai university from 5th november
Next Stories
1 मराठीची भक्ती, पण इंग्रजीची सक्ती!
2 भाजपला सेनेचा ठेंगा!
3 मनसेला रामटोला!
Just Now!
X