News Flash

एक दिवसाचे अर्भक सापडले

वर्तकनगर येथील फायरिंग रेंज परिसरात सोमवारी सकाळी एक दिवसाचे अर्भक आढळून आले. कपडय़ात गुंडाळलेली ही तान्ही मुलगी रडत असल्याचा आवाज या भागात सकाळी फेरफटका मारण्यासाठी

| January 22, 2013 03:08 am

वर्तकनगर येथील फायरिंग रेंज परिसरात सोमवारी सकाळी एक दिवसाचे अर्भक आढळून आले. कपडय़ात गुंडाळलेली ही तान्ही मुलगी रडत असल्याचा आवाज या भागात सकाळी फेरफटका मारण्यासाठी आलेल्या रहिवाशांना आला. त्यांनी वर्तकनगर पोलिसांना ही माहिती दिली. पोलिसांनी अर्भकास ताब्यात घेऊन शासकीय रुग्णालयात दाखल केले. या तान्ह्य़ा मुलीची तब्येत स्थिर आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on January 22, 2013 3:08 am

Web Title: one day new born baby found
टॅग : Thane
Next Stories
1 धारदार शस्त्राने प्लंबरची हत्या
2 ..आणि उच्च न्यायालयातच घरांची बोली लागली!
3 राज्यात १२ सिलिंडर सवलतीमध्ये द्या !
Just Now!
X