20 October 2020

News Flash

डोंबिवलीमध्ये घरात घुसून महिलेवर बलात्कार

डोंबिवलीमधल्या खंबळपाडा परिसरात एका महिलेवर घरात घुसून बलात्कार केल्याची घटना उघडकीस आली आहे. संबंधित महिला घरात एकटीच असल्याचे पाहून घरमालकाने पाणी पिण्याचा बहाणा करून घरात

| July 13, 2013 03:27 am

डोंबिवलीमधल्या खंबळपाडा परिसरात एका महिलेवर घरात घुसून बलात्कार केल्याची घटना उघडकीस आली आहे. संबंधित महिला घरात एकटीच असल्याचे पाहून घरमालकाने पाणी पिण्याचा बहाणा करून घरात घुसून बलात्कार केल्याचे पालिसांनी दिलेल्या माहितीतून समजते. पीडीत महिलेने दाखल केलेल्या तक्रारीनंतर पोलिसांनी आरोपी घरमालकाचा शोध घेतला व त्याला अटक केली आहे. ताराचंद मुख असे या आरोपी घरमालकाचे नाव असल्याचे पोलिसांनी सांगितले. 

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on July 13, 2013 3:27 am

Web Title: one house owner rape women in dombivli
टॅग Mumbai News
Next Stories
1 केंद्रांवर भाजी पुरविताना सरकारच्या नाकी नऊ
2 १३ पोलिसांसह २१ जणांना जन्मठेप!
3 ..गेली वाहून!
Just Now!
X