News Flash

विजेच्या धक्क्य़ाने कुर्ला येथे एकाचा मृत्यू

सार्वजनिक गणेशोत्सवासाठी टाकलेल्या मंडपात वायरिंगचे काम करत असताना विजेच्या धक्क्य़ाने एका तरुणाचा मृत्यू झाल्याची घटना रविवारी कुर्ला पश्चिम येथे घडली.

| September 1, 2014 01:57 am

सार्वजनिक गणेशोत्सवासाठी टाकलेल्या मंडपात वायरिंगचे काम करत असताना विजेच्या धक्क्य़ाने एका तरुणाचा मृत्यू झाल्याची घटना रविवारी कुर्ला पश्चिम येथे घडली. रितेश पोळ (३०) असे मृताचे नाव आहे. कुर्ला पश्चिम येथील बुद्ध कॉलनीत राहणारा रितेश रविवारी बेने इस्राएल चर्चशेजारी असलेल्या बाळ गोपाळ गणेश मंडळाच्या मांडवाच्या मागे वायरिंगचे काम करत होता. त्या वेळी त्याला विजेचा धक्का लागून बेशुद्ध पडला.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on September 1, 2014 1:57 am

Web Title: one killed by electric shock
टॅग : Electric Shock
Next Stories
1 नॅशनल पार्कजवळ चिमुरडीची बलात्कार करून हत्या
2 भाभा रुग्णालयात जमावाचा धुडगूस
3 दुभाषकाने माजी इराकी सैनिकाला लुटले
Just Now!
X