08 March 2021

News Flash

डोंबिवलीत आणखी एक ‘लोकलबळी’

लोकल अपघातांच्या घटना अजूनही कमी होत नसल्याचे दिसत नाही़ डोंबिवली ते कोपर दरम्यान शनिवारी सकाळी आठ वाजून वीस मिनिटांनी उपनगरी

| January 26, 2014 03:06 am

लोकल अपघातांच्या घटना अजूनही कमी होत नसल्याचे दिसत नाही़  डोंबिवली ते कोपर दरम्यान शनिवारी सकाळी आठ वाजून वीस मिनिटांनी उपनगरी रेल्वे गाडीतून पडून एक इसम पडून मृत्यूमुखी पडला. अंदाजे ६० वर्षांच्या या व्यक्तीची अद्याप ओळख पटू शकलेली नाही.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on January 26, 2014 3:06 am

Web Title: one more mumbai local death in dombivli
Next Stories
1 एका गोजिरवाण्या घराची शताब्दी..!
2 मुंडेंकडून जावडेकरांना ‘कात्रज घाट’
3 रामदास आठवलेंना राज्यसभेसाठी उमेदवारी
Just Now!
X