News Flash

स्पर्धा परीक्षांविषयी आज ऑनलाइन मार्गदर्शन

रविवारी सायंकाळी ४ ते ५.३० या वेळेत ‘आयएएस’ हृषीकेश दुधाट विद्यार्थी आणि पालकांना मार्गदर्शन करतील.

(संग्रहित छायाचित्र)

डॉ. हेमंत जोशी आणि जोशी बाल रुग्णालय विरार यांच्या वतीने स्पर्धा परीक्षांविषयी मोफत ऑनलाइन मार्गदर्शन शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. आज, रविवारी सायंकाळी ४ ते ५.३० या वेळेत ‘आयएएस’ हृषीकेश दुधाट विद्यार्थी आणि पालकांना मार्गदर्शन करतील.

‘झूम अ‍ॅप’द्वारे होणाऱ्या या कार्यक्रमामध्ये विद्यार्थ्यांना स्पर्धा परीक्षा, तसेच करिअरविषयक प्रश्न आणि शंकांचे निरसन करून घेण्याची संधीही मिळणार आहे.

सहभागासाठी झूम लिंक

https://usqsweb.zoom.us/j/wqtvvtsyyq?pwd=MizvTUFWVitXdjgwUkovVtBTWVdBZzqz

Meeting ID : ६०३ ५५३ २८८०

Passcode : om

हा कार्यक्रम यूटय़ूब आणि फेसबुकवरही पाहता येईल.

यू टय़ूबसाठी (drarchanajrw @gmail.com), तर फेसबुकवर कार्यक्रम पाहण्यासाठी (dr hemant joshi) किंवा (hemant.joshi.756) येथे भेट द्यावी.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on November 22, 2020 12:29 am

Web Title: online guidance on competitive exams today abn 97
Next Stories
1 मुंबईच्या रुग्णसंख्येत पुन्हा वाढ
2 पालिका कर्मचाऱ्यांची आता चेहरा दाखवून हजेरी
3 राष्ट्रीय उद्यानात आज आणखी एका वाघिणीचे आगमन
Just Now!
X