महाराष्ट्रात सेना-भाजपाचं सरकार असताना सत्तेमध्ये महिला व बालकल्याण मंत्रीपद साभाळलेल्या भाजपा नेत्या पंकजा मुंडे हे बीडमधलं मोठं नाव. एरवी आक्रमकपणे कोणत्याही मुद्द्यावर भूमिका मांडणाऱ्या पंकजा मुंडे भाजपाच्या केंद्रीय टीममध्ये गेल्यापासून महाराष्ट्राच्या राजकारणातून काहीशा दूर गेल्याचं चित्र निर्माण झालं आहे. पण राजकारणाच्याही पलीकडच्या पंकजा मुंडे नेमक्या कशा आहेत? धनंजय मुंडेंविषयी नेमक्या पंकजा मुंडेंच्या भावना कशा आहेत? त्यांचा राजकीय प्रवास नेमका कसा सुरू झाला? कुटुंबातील पंकजा मुंडे कशा असतात? असा अनेक प्रश्नांची उत्तरं जाणून घेण्याचा प्रयत्न लोकसत्ता डॉट कॉमनं केला. या एक्सक्लुझिव्ह मुलाखतीमध्ये पंकजा मुंडे यांनी सर्वच प्रश्नांना अगदी बिनधास्त आणि मनमोकळेपणाने उत्तरं दिली!

nashik bjp marathi news, bjp dindori lok sabha election 2024
कोणता समाज, घटक नाराज आहे ? दिंडोरी लोकसभेसाठी भाजप निरीक्षकांकडून चाचपणी
personality of jacob rothschild
व्यक्तिवेध : जेकब रोथशील्ड
Kamal Nath
“…तर मी काँग्रेसमधून बाहेर पडेन”, कमलनाथांनी कार्यकर्त्यांसमोर स्पष्ट केली भूमिका
sanjay raut narendra modi (3)
“केंद्राने मोदींबरोबर असहकाराची भूमिका घेतल्यावर शरद पवारांनीच…”, राऊतांकडून पंतप्रधानांच्या जुन्या वक्तव्यांची उजळणी

यावेळी अनेक राजकीय आणि कौटुंबिक प्रश्नांवर पंकजा मुंडे यांनी भूमिका मांडली.