पश्चिम रेल्वेमार्गावरील विरार रेल्वे स्थानकात सोमवारी सकाळी एका माथेफिरू तरुणाने एका प्रवाशाची चाकून भोसकून निर्घूण हत्या केल्याची घटना घडली. या धक्कादायक घटनेमुळे रल्वे स्थानक परिसरात एकच खळबळ माजली. माथेफिरू तरुणाला ताब्यात घेण्यात पोलिसांना यश आले असून, प्राथमिक अंदाजानुसार तो मनोरुग्ण असल्याचे समजते.
विरार रेल्वे स्थानकात सकाळी गर्दीच्या वेळी माथेफिरू तरुणाने अचानक एका प्रवाशावर चाकून वार करण्यास सुरूवात केली. यात प्रवासी गंभीर जखमी झाला आणि मोठ्या प्रमाणात रक्तस्त्राव झाल्याने रुग्णालयात दाखल होण्यापूर्वीचा त्याचा मृत्यू झाला. मृत प्रवाशाची ओळख अद्याप पटली नसून पोलीस तपास करत आहेत.

Mumbai, stolen mobile phones,
मुंबई : चोरीचे मोबाइल विकणाऱ्याला अटक
accident in Uran, Two died accident uran
उरणमध्ये अपघातात दोघांचा मृत्यू
Passengers Spider-Man stunt to reach train toilet goes viral
गर्दीने खचाखच भरली होती रेल्वे, टॉयलेटमध्ये जाण्यासाठी प्रवासी झाला स्पायडर मॅन! व्हिडीओ पाहून नेटकऱ्यांना आवरेना हसू
kalyan death mystery marathi news, kalyan passenger marathi news
पुण्यातील रेल्वे प्रवाशाच्या मृत्यूला कारणीभूत ठरणारा फटका टोळीचा गुंड अटकेत, प्रवाशाच्या हातावर मारला होता फटका