News Flash

पेट्रोल-डिझेलच्या दरात वाढ; जाणून घ्या, तुमच्या शहरातील आजचा दर

राज्यात पेट्रोल १३ पैशांनी तर डिझेलमध्ये २० पैशांनी वाढ झाली आहे.

प्रतिकात्मक छायाचित्र

पेट्रोल आणि डिझेलच्या दरात आज (दि.२३) पुन्हा एकदा दरवाढ झाली आहे. त्यामुळे राज्यात पेट्रोल १३ पैशांनी तर डिझेलमध्ये २० पैशांनी वाढ झाली आहे. तर दिल्लीत पेट्रोलच्या दरात १३ पैशांनी डिझेलच्या दरात १९ पैशांनी वाढ झाली आहे.


पेट्रोल आणि डिझेलच्या दारात झालेल्या बदलानुसार राज्यातील प्रमुख शहरांमधील इंधनाचे ताजे दर असे आहेत. पेट्रोल-डिझेल प्रतिलिटर अनुक्रमे, मुंबई (७६.९०, ६९.०१), पुणे (७६.७७, ६७.८१), नागपूर (७७.३८, ६९.५३), नाशिक (७७.३९, ६८.४१), ठाणे (७६.८६, ६८.८९).

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on January 23, 2019 8:48 am

Web Title: petrol and diesel prices increased know hike in your city
Next Stories
1 ३३,००० रुद्राक्षांनी साकारली शिवसेनाप्रमुखांची प्रतिमा; जयंतीनिमित्त अभिवादन
2 शिवसेनेला ‘पटकण्या’ची पोकळ डरकाळी फोडणारेही काळाच्या ओघात नष्ट झाले – उद्धव ठाकरे
3 भाजप कार्यकारिणीस जोडून जालन्यात संघाची बैठक
Just Now!
X