26 February 2021

News Flash

इंदू मिलमधील आंबेडकर स्मारकाचे मोदींच्या हस्ते भूमीपूजन

मोदींनी इंदू मिलमधील डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्मारकाचे भूमिपूजन केले.

पंतप्रधानांच्या हस्ते आज उरणमध्ये जेएनपीटीच्या चौथ्या पोर्टचे भूमिपूजन करण्यात आले. त्यानंतर मोदींनी इंदू मिलमधील डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्मारकाचे भूमिपूजन केले. य़ावेळी  राज्यपाल  सी.विद्यासागर,मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, केंद्रीय परिवहनमंत्री नितीन गडकरी,  रामदास आठवले,  जोगेंद्र कवाडे, प्रकाश आंबेडकर आदीची  उपस्थिती होती.  मात्र, बीड दौ-यावर असलेले शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे व अन्य नेते या सोहळ्याला गैरहजर असल्याने भाजपा – शिवसेनेतील वातावरण गरम झाल्याचे दिसते.
CRCBrdSUcAAJS14

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on October 11, 2015 4:55 pm

Web Title: pm narendra modi lays foundation stone of dr ambedkar memorial
टॅग : Narendra Modi
Next Stories
1 पोलीस उपनिरीक्षक पदाची भरती कधी?
2 रवींद्र जैन यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार
3 संजय गांधी उद्यानात आज चतुराभ्यास!
Just Now!
X