06 July 2020

News Flash

ठाण्यात आज वीजपुरवठा बंद

महावितरण कंपनीच्या वागळे इस्टेट विभागाअंतर्गत येणाऱ्या वागळे इस्टेट या उपविभागातील जुनी वीज

| November 8, 2013 04:24 am

महावितरण कंपनीच्या वागळे इस्टेट विभागाअंतर्गत येणाऱ्या वागळे इस्टेट या उपविभागातील जुनी वीज वाहिनी बदलण्याचे काम शुक्रवार ८ नोव्हेंबर रोजी हाती घेण्यात येणार आहे. त्यामुळे वागळे इस्टेट परिसरातील अंबिका नगर, संत ज्ञानेश्वर नगर, कामगार हॉस्पिटल, आंबेवाडी, जय भवानी नगर, केणी नगर या भागातील वीज पुरवठा सकाळी १० ते ५ या वेळात बंद राहणार आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on November 8, 2013 4:24 am

Web Title: power cut in thane today
टॅग Electricity
Next Stories
1 टी. सी. बेंजामीन यांना दिलासा नाही
2 भर्ती रखडलेल्या तरुणांचे आजपासून उपोषण
3 आता टोमॅटोची सत्तरी..!
Just Now!
X