महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे कार्याध्यक्ष प्रणिती शिंदे व नसिम खान यांच्याकडे के रळ तसेच पश्चिम बंगाल विधानसभा निवडणुकांची जबाबदारी सोपविण्यात आली आहे.

प्रणिती शिंदे यांची के रळमधील पक्षाचे उमेदवार निश्चित करण्यासाठी स्थापन करण्यात आलेल्या छाननी समितीच्या सदस्यपदी नियुक्ती करण्यात आली. माजी मंत्री नसिम खान यांची पश्चिम बंगालमधील छाननी समितीचे सदस्य म्हणून नियुक्ती करण्यात आली. माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांची आसाममध्ये पक्षाच्या छाननी समितीच्या अध्यक्षपदी कालच नियुक्ती करण्यात आली होती. राज्यातील तीन नेत्यांकडे काँग्रेस पक्षाचे उमेदवार निश्चित करण्याची जबाबदारी सोपविण्यात आली आहे.

Tanaji Sawant, Archana Patil, Tanaji Sawant silence,
अर्चना पाटील उमेदवारीनंतर समर्थकांच्या आंदोलनावर आरोग्यमंत्री तानाजी सावंत यांचे मौन
Shiv Sena shinde group leaders Upset Over Archana Patil s Nomination in Dharashiv Lok Sabha Constituency
अर्चना पाटील यांच्या उमेदवारीनंतर शिंदे सेनेमध्ये रोष, आरोग्यमंत्री सावंत यांचे समर्थक विरोधात
ajit awar discussed about satara nashik madha constituencies with party workers
सातारा, नाशिक, माढा मतदारसंघांबाबत अजित पवार यांची सावध भूमिका, पुण्यात पदाधिकाऱ्यांबरोबर बैठक
iqbal singh chahal
BMC च्या आयुक्तपदावरून हटवल्यानंतर इक्बालसिंग चहल आता मुख्यमंत्र्यांच्या दरबारी, अपर मुख्य सचिवपदी नियुक्ती