05 April 2020

News Flash

मुख्याध्यापकाकडून पहिलीतल्या मुलाचे लैंगिक शोषण

या प्रकरणी अंधेरी एमआयडीसी पोलीस ठाण्यात या मुख्याध्यापकाविरोधात गुन्हा दाखल झाला आहे.

अंधेरी पूर्वेच्या औद्योगिक वसाहत भागात असलेल्या एका इंग्रजी माध्यमाच्या शाळेत मुख्याध्यापकाने पहिलीतील एका मुलाचे लैंगिक शोषण करण्याचा प्रकार उघडकीस आला आहे. या प्रकरणी अंधेरी एमआयडीसी पोलीस ठाण्यात या मुख्याध्यापकाविरोधात गुन्हा दाखल झाला आहे.

अंधेरी पूर्व येथील पूनम नगर येथे असलेल्या एका इंग्रजी माध्यमाच्या शाळेतील पहिलीत शिकणारा हा विद्यार्थी ३१ ऑगस्ट रोजी शाळेच्या प्रसाधनगृहात गेला. त्या वेळी शाळेचे मुख्याध्यापकही त्या मुलापाठोपाठ प्रसाधनगृहात गेले. तेथे त्यांनी या मुलाचे लैंगिक शोषण केले. घाबरलेल्या या विद्यार्थ्यांने घरी आल्यावर घडला प्रकार आपल्या पालकांना सांगितला.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on September 11, 2015 4:28 am

Web Title: principal done child molestation
टॅग Molestation
Next Stories
1 तरुणाईच्या नाटय़विभ्रमांसाठी ‘लोकांकिके’चा रंगमंच सज्ज
2 शिवाजीराव नलावडे पुन्हा राष्ट्रवादीत
3 मुख्यमंत्र्यांच्या दौऱ्यांमुळे कांजूरमार्ग कचराभूमीचा प्रस्ताव प्रलंबित
Just Now!
X