News Flash

मुंबई-गोवा महामार्गावर खासगी बस उलटली, १२ जण जखमी

ही घटना आज पहाटे साडेपाचच्या सुमारास घडली.

Mumbai : यापूर्वी चेंबूरमध्ये जुलै महिन्यात कांचन नाथ या मॉर्निंग वॉकला गेल्या असताना त्यांच्या अंगावर नारळाचे झाड पडले होते. त्यांचाही उपचारादरम्यान मृत्यू झाला होता. यावेळी पालिकेने जोरदार वाऱ्यांमुळे झाड पडल्याचे सांगत आपली जबाबदारी झटकली होती.

मुंबई-गोवा महामार्गावर खारेपाटण येथे खासगी ट्रॅव्हल्सची बस उलटल्यामुळे १२ जण जखमी झाले. ही दुर्घटना आज (शनिवार) पहाटे ५.३० च्या सुमारास घडली. रामेश्वर ट्रॅव्हल्सची ही बस मुंबईहून आचऱ्याकडे जात होती. गंभीर जखमींना कणकवली येथे हलवण्यात आले आहे. अपघात झाल्याची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन मदतकार्यास सुरूवात केली.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on November 4, 2017 9:28 am

Web Title: private travel bus accident on mumbai goa highway 12 injured
Next Stories
1 फेरीवाल्यांसाठी लक्ष्मणरेषा
2 खाऊखुशाल : ‘सिंधु खाद्यसंस्कृती’
3 मुली असुरक्षित
Just Now!
X