News Flash

‘कारागृहांत चांगल्या सुविधा पुरवा’

कारागृहातील ही स्थिती पाहता कैद्यांकडून मोठय़ा प्रमाणात जामिनासाठी अर्ज केले जाण्यात गैर नाही

‘कारागृहांत चांगल्या सुविधा पुरवा’

आर्थर रोड कारागृहासह राज्यातील विविध कारागृहांतील दयनीय स्थितीची गंभीर दखल घेत चार आठवडय़ांत तेथे सुविधा उपलब्ध करून देण्याचे आदेश मुंबई उच्च न्यायालयाने गुरुवारी राज्य सरकारला दिले. कारागृहातील ही स्थिती पाहता कैद्यांकडून मोठय़ा प्रमाणात जामिनासाठी अर्ज केले जाण्यात गैर नाही, अशी टिपण्णीही न्यायालयाने केली. शेख इब्राहिम अब्दुल आणि जन अदालत या संस्थेने कारागृहांतील स्थितीबाबत केलेल्या याचिकांवर न्या. विद्यासागर कानडे आणि न्या. रेवती ढेरे यांच्या खंडपीठासमोर सुनावणी झाली.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on March 4, 2016 3:12 am

Web Title: provide good facilities in jails
Next Stories
1 लोकलच्या दरवाजावरील टोळक्यांवर आता धडक कारवाई
2 इमारत उभी, पण ताबा रखडला.. रहिवासी संभ्रमात
3 ‘मेक इन इंडिया’च्या आगीचा पालिकेला आठ लाखांचा भरुदड
Just Now!
X