News Flash

रेल्वेसखींचा एक दिवस आधीच उत्सव

महिला प्रवाशांनी रविवारी सुटी असल्याने एक दिवस आधीच महिला दिन दणक्यात साजरा केला. रेल्वे प्रवासी सहकारी मित्र संस्थेतर्फे आयोजित करण्यात आलेल्या या कार्यक्रमात महिलांनी एकमेकींना

| March 8, 2015 04:34 am

महिला प्रवाशांनी रविवारी सुटी असल्याने एक दिवस आधीच महिला दिन दणक्यात साजरा केला. रेल्वे mu01प्रवासी सहकारी मित्र संस्थेतर्फे आयोजित करण्यात आलेल्या या कार्यक्रमात महिलांनी एकमेकींना गुलाब पुष्प देऊन फलाट क्र. १वर स्वागत केले. लोकल ट्रेनच्या मोटरमननाही त्यांनी पुष्पगुच्छ दिला. मोटरमनच्या सेवेबद्दल महिलांनी आभार मानले. या वेळी महिलांनी फुगडय़ा घालून व गाणे म्हणून महिला दिन साजरा केला.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on March 8, 2015 4:34 am

Web Title: railway friends womens day
टॅग : Womens Day
Next Stories
1 मध्य, पश्चिम आणि हार्बर रेल्वे मार्गावर आज मेगाब्लॉक
2 शाळांच्या परिसरात तंबाखू विक्रीला बंदी
3 भाजप सदस्य नोंदणीसाठी कार्यकर्ते हातघाईवर!
Just Now!
X