27 September 2020

News Flash

रेल्वेरुळाला तडे गेल्याने खोळंबलेली लोकलसेवा पूर्ववत

मध्य रेल्वेच्या ऐरोली जवळ रेल्वेरुळाला तडे गेल्याने ठाणे-पनवेल दरम्यानची ट्रान्स हार्बर मार्गावरील खोळंबलेली रेल्वेसेवा सुरू झाली आहे.

| July 3, 2013 10:17 am

मध्य रेल्वेच्या ऐरोली जवळ रेल्वेरुळाला तडे गेल्याने ठाणे-पनवेल दरम्यानची ट्रान्स हार्बर मार्गावरील खोळंबलेली रेल्वेसेवा सुरू झाली आहे. आज (बुधवार) सकाळी साडेनऊच्या सुमारास ट्रान्स हार्बर मार्गावरुन लोकलसेवा सुरू असताना ऐरोली जवळ रेल्वेरुळाला तडे गेल्याचे आढळून आल्याने लोकल मध्येच थांबविण्यात आली होती. त्यामुळे ठाणे-पनवेल दरम्यानच्या लोकल खोळंबल्या होत्या. मध्य रेल्वे प्रशासनाने ताबडतोब रुळ दुरूस्त  केल्याने वाहतूक पूर्ववत सुरू झाली आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on July 3, 2013 10:17 am

Web Title: railway track break on trance harbour route
Next Stories
1 आठवणीतले हसरे ‘तारे’
2 शेकडो कोटींची रोकड, दागिने जप्त
3 ‘कोहिनूर’ला दिलेल्या ‘ना हरकत प्रमाणपत्रा’चा फेरविचार?
Just Now!
X