31 May 2020

News Flash

सेवा आणि सद्भावाला प्रतिसाद

‘लोकसत्ता’च्या विविध कार्यालयांत धनादेशांचा ओघ सुरू आहे.

सेवा आणि सद्भाव यांची सांगड घालून समाजातील वंचित तसेच असाहाय्यांना आधार देतानाच त्यांच्या उन्नतीसाठी अतिशय सेवाभावाने कार्य करणाऱ्या तसेच विविध कला, आरोग्य, शिक्षण आदी क्षेत्रांत रचनात्मक कार्य करणाऱ्या अकरा संस्थांचा परिचय यंदाच्या गणेशोत्सवात लोकसत्ताने ‘सर्वकार्येषु सर्वदा’ या उक्रमांतर्गत प्रसिद्ध केला. कार्यकर्त्यांच्या सेवावृत्तीला आर्थिक मदतीची जोड मिळावी हा या उपक्रमाचा हेतू वाचकांकडून सार्थ ठरविला जात असून ‘लोकसत्ता’च्या विविध कार्यालयांत धनादेशांचा ओघ सुरू आहे.

एक हजार व त्यापेक्षा अधिक रकमेची देणगी देणाऱ्यांची नावे :

*चंद्रशेखर एम. धुम्माळे, गोरेगांव (पू) यांजकडून कै. मधुकर धुमाळे यांच्या स्मरणार्थ रु. ९०००० *अनंत श्रीपाद करमरकर, कल्याण (प) रु. ५५००० *निवृत्त न्यायाधीस पी. एस. पाटणकर, शिवडी रु. ४५००० *विद्या विलास मिठबांवकर, बोरिवली (प) यांजकडून कै. विलास पुंडलीक मिठबांवकर यांच्या स्मरणार्थ रु. ४५००० *अश्विनी गुळणीकर, पुणे रु. ३३००० *शशिकांत पुरुषोत्तम ओक, कल्याण (प) रु. १०००० *सिद्धेश सुभाष परब, भांडुप (प.) रु. २२२२ *ज्ञानेष्टद्धr(२२४)वर दत्तात्रय मुळे, मुलुंड (प.)यांच्याक डून कै. दत्तात्रय विश्राम न जयवंताबाई दत्तात्रय मुळे यांच्या स्मरणार्थ रु. २००१ *आशा महादेव वासेकर, ठाणे रु. २००१ *निलम एस हरयाण, चर्नीरोड यांच्याकडून कै. शशिकांत महादेव हरयाण यांच्या स्मरणार्थ रु. २००१ *दिलिप खंडेराव पेडलीकर, ठाणे (प.) रु. २००० *ताराबाई ज्ञा. खेडेकर, वाशी रु. २००० *निलिमा आर.बारसकर, चेंबूर रु. २००० *सुचेता सुहास नाफड, डोंबिवली (पू.) रु. २००० *जयश्री यशवंत परब, डोंबिवली (पू) यांच्याकडून कै. सीताराम यशवंत परब यांच्या स्मरणार्थ रु. २००० *अश्विनी नगरकर, ठाणे रु. २००० *सचिन नगरकर, ठाणे रु. २००० *भालचंद्र लक्ष्मण मढवी, ठाणे रु. २००० *सुरेखा रघुनाथ देशपांडे, ठाणे (पू.) रु. १५०१ *शुभदा चंद्रशेखर बापट, डोंबिवली (प.) रु. १५००  *जनार्दन जोशी,ठाणे (प.) रु. १००१ *अंजली एच. पेडलीकर, ठाणे (प.) रु. १००० *मधुसुदन अ. निवस्कर, सानपाडा – नवी मुंबई रु. १००१ *नीता प्रकाश कणेकर, ठाणे रु. १००१ *मयूर राजीव पुराणिक, कल्याण (प.) रु. १००१ *एम. बी. खांडेकर, दादर, रु. १००० *अलका श्रीकांत महाजन,घाटकोपर (पू.) रु.१००० *सविता मधुकर करमरकर, मुलुंड (पू.) रु. १००० *वैद्य वैजयंती पंकज पतकी, कल्याण (प.) रु. १००० *डी. एम. पाटील, पनवेल रु. १००० *अंजली राजन धामणसकर, कुर्ला (पू) रु. १००० *सुजाता सहस्रबुद्धे, संगमनेर रु. २०००० *गणेश मोरे, मालाड रु. २०००० *माधव सहस्रबुद्धे, संगमनेर रु. १०००० *डॉ. विद्याधर मालते, पुणे रु. ३००० *सुभाष अत्रे, सोलापूर रु. ५००० *अभय खानदेशे, अहमदनगर रु. २५०० *एस. के. सुतार, राजगुरूनगर रु. २००० *सतीश घाडगे, संगमनेर रु. ११११ *लता आचलकर, ठाकुर्ली रु. ११०० *अंबिका आचलकर, ठाकुर्ली रु. १००१ *खलील सय्यद, पुणे रु. १००० *स्वरुप एस. अमोलिक, घाटकोपर (पू) रु. २००० *सुभाष धोंडू नातुस्कर, कुर्ला (प) रु. २००० *चंद्रकांत ए. राणे, कांदिवली रु. २०००० *धनंजय विश्वनाथ भोएर, वर्धा रु. २०००० *योगेश वसंत जोशी, वडोदरा रु. १०००० *प्रतिभा करमरकर, मुलुंड (पू) रु. २००० *प्रमिला व्ही. कदम, मुलुंड (पू) रु. १०००० *सी. जी. झोपे, चुनाभट्टी (पू) यांजकडून कै. सुधा आणि सुधीर चुडामण झोपे यांच्या स्मरणार्थ रु. २००२ *अजीत चुडामण झोपे, चुनाभट्टी (पू) रु. १००१ *राहुल दिगंबर इंगळे, चुनाभट्टी (पू) रु. १००१ *रंजना आणि दिगंबर इंगळे, चुनाभट्टी (पू), रु. १००१ *सुरेंद्र अशोक शेटे, बांद्रा (पू)रु. ३०००० *सुनिती भालचंद्र गोखले, गोरेगांव (पू) रु. २०००० *सुभाष नेने, गोरेगांव (प) रु. ५००० *शोभना एस. सावंत, मुलुंड (पू) रु. १५०० *सपना एस. मेस्त्री, गोरेगांव (प) रु. १००० *नंदिनी सुरेश बापट, अंधेरी (पू) रु. १००० *सत्यनारायण दाजी अपराज, अंधेरी (पू) रु. ५००० *आत्माराम आर. ठाकरे, अंधेरी (पू) रु. ५००० *प्राची आणि विनय मानवतकर, अंधेरी (प) रु. ४००० *रेखा चिखलीकर, सांताक्रूझ (प) रु. १०००    (क्रमश:)

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on September 26, 2017 4:35 am

Web Title: reader to loksatta sarva karyeshu sarvada
Next Stories
1 रिक्षा-टॅक्सी भाडेवाढीत शहर-ग्रामीण परिस्थितीचा विचार आवश्यक
2 द्रष्टा लेखक हरपला
3 संघर्षांची धगधगती मशाल
Just Now!
X