News Flash

करोनाबाधितांची नावे उघड करण्यास नकार

करोनाबाधितांची नावे उघड केल्यास त्यातून सार्वजनिक आरोग्य जपले जाईल असा कुठला अभ्यास आहे का

संग्रहित छायाचित्र

करोनाबाधितांची नावे उघड करण्याची मागणी करणाऱ्या याचिकेवर कुठलाही आदेश देण्यास उच्च न्यायालयाने शुक्रवारी नकार दिला.  मुख्य न्यायमूर्ती दीपांकर दत्ता आणि न्यायमूर्ती सारंग कोतवाल यांच्या खंडपीठासमोर या प्रकरणी सुनावणी झाली.   सरकारने मात्र याचिकाकर्त्यांंच्या मागणीला विरोध केला. करोनाबाधितांची नावे उघड केल्यास त्यातून सार्वजनिक आरोग्य जपले जाईल असा कुठला अभ्यास आहे का, अशी विचारणा न्यायालयाने याचिकाकर्त्यांना केली. त्यानंतर  याचिकाकर्त्यांनी याचिका मागे घेतली.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on August 1, 2020 12:28 am

Web Title: refusal to disclose the names of the victims abn 97
टॅग : Coronavirus
Next Stories
1 राज्यातील करोना लढाईचा आढावा
2 ‘आणीबाणी’विरोधातील आंदोलकांचा ‘मानधन सन्मान’ बंद
3 राज्यात आज दूध उत्पादकांचे आंदोलन
Just Now!
X