24 September 2020

News Flash

पाहा: ‘टर्मिनल-टू’शी जोडणारा भूयारी मार्ग धोकादायक असल्याची चिन्हे

'टर्मिनल-टू'कडे नेणाऱ्या भूयारी मार्गाजवळ कोणत्याही प्रकारचे सुचना फलक लावले नसल्याने वाहनचालकांना अडचणी निर्माण होत आहे. पाहा याबाबतचा आमचा व्हिडिओ.

| February 18, 2014 03:21 am

‘टर्मिनल-टू’कडे नेणाऱ्या भुयारी मार्गाजवळ कोणत्याही प्रकारचे सूचना फलक लावले नसल्याने वाहनचालकांपुढे अडचणी निर्माण होत आहेत. पाहा याबाबतचा आमचा व्हीडिओ.
पश्चिम द्रुतगती महामार्गाला छत्रपती शिवाजी महाराज मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या टर्मिनल-टूशी जोडणाऱ्या सहारा उन्नत मार्गाचे मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्या हस्ते झाले खरे परंतु, प्रत्यक्षात ‘टर्मिनल-टू’कडे नेणाऱया या भुयारी मार्गाजवळ कोणत्याही प्रकारची सूचना फलक लावण्यात आले नसल्याने वाहनचालकांपुढे अडचणी निर्माण होत आहेत.


यासंदर्भात प्रसिद्ध करण्यात आलेले सविस्तर वृत्त वाचण्यासाठी येथे क्लिक करा
 ‘टर्मिनल-टू’शी जोडणारा भूयारी मार्ग धोकादायक

यासंदर्भात प्रसिद्ध करण्यात आलेले सविस्तर वृत्त वाचण्यासाठी येथे क्लिक करा –

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on February 18, 2014 3:21 am

Web Title: road to terminal 2 cars taking risky diverstion at the entrance of the tunnel road
Next Stories
1 विजय कांबळे यांची नाराजी दूर
2 ‘मेट्रो’च्या उद्घाटनाची सरकारला घाई
3 लेडीज बारवर अंकुश कोणाचा?
Just Now!
X