समाजातील वंचित तसेच असाहाय्यांना आधार देतानाच त्यांच्या उन्नतीसाठी अतिशय सेवाभावाने कार्य करणाऱ्या तसेच विविध कला, आरोग्य, शिक्षण आदी क्षेत्रांत रचनात्मक कार्य करणाऱ्या अकरा संस्थांचा परिचय यंदाच्या गणेशोत्सवात लोकसत्ताने ‘सर्वकार्येषु सर्वदा’ या उक्रमांतर्गत प्रसिद्ध केल्यानंतर या संस्थांच्या मदतीसाठी हजारो हात पुढे आल्याचा आश्वासक अनुभव येत आहे. कार्यकर्त्यांच्या सेवावृत्तीला आर्थिक मदतीची जोड मिळावी हा या उपक्रमाचा हेतू वाचकांकडून सार्थ ठरविला जात असून ‘लोकसत्ता’च्या विविध कार्यालयांत धनादेशांचा ओघ सुरू झाला आहे.

एक हजार व त्यापेक्षा अधिक रकमेची मदत करणाऱ्या देणगीदारांची नावे..

*सिंधू शंकर उपाध्ये, दादर रु. ५०००० *प्रविण छापवाले, अंधेरी (पू), रु. ३०००० *स्मिता मुकुंद काळवीकट्टे, कुर्ला (पू), रु. ५००० *सौरीश जाधव, बोरिवली (प) रु. २७०० * रिशान रोहित पवार, बोरिवली (प), रु. २७०० *अविनाश गर्दे, खारघर रु. ६१५४ *गणेश नेने, बोरिवली (पू), रु. १०००० *शाहनाझ शेख, अंधेरी (प), रु. ३००० *विलास अर्जुन राणे, मालाड (प), यांच्याकडून कै. सुनंदा व अर्जुन राणे यांच्या स्मरणार्थ रु. ५००० *माधवी महाजन, अंधेरी (पू), रु. १००० *गणपत विश्राम मोरे, बोरिवली (प), रु. २२०० *भक्ती परशुराम मुळ्ये, ठाकूरव्दार रु. ९००० *वासुदेव कृष्णाजी सरफरे, बोरिवली (प), रु. ३२७३ *सुधाकर रामदास सोनावणे, नवीन पनवेल (पू), रु. १५०० *मंदार प्रभुपरुळेकर, चेंबूर रु. २००० *इनास जेकब लोपीस, वसई रु. १९५०६ *ऋषिकेश गोविंद धामापूरकर, अंधेरी (प), रु. ५००० *शरद निळकंठ दाते, ठाकूर्ली (पू), रु. ११०११ *राजन पांडुरंग सांगळे, वडाळा रु. १०११ *गीता सुनील बर्वे, विलेपार्ले (पू), रु. ४००० *सुचिता सूर्यकांत कदम, पवई रु. १००१ *वसंत एच. धारप, मुम्लुंड (पू), रु. ५००० *सुषमा नारायण पाथरे, माहिम रु. १०००० *कृष्णा बी. सोलकर, दादर (पू), रु. ५००० *उषा जी. धुमाळ, बोरिवली (प), रु. ५००० *पद्माकर भिकाजी जोगळेकर, ठाकूरव्दार यांजकडून कै. सुमती व भिकाजी रघुनाथ जोगळेकर यांच्या स्मरणार्थ रु. ७२०१ आणि कै. महादेव पुरुषोत्तम ओक यांच्या स्मरणार्थ रु. २०५० *प्रद्युम्न के. दीक्षित, अंधेरी (पू), रु. ५००० *मिनाक्षी देसाई, बांद्रा (प), रु. २००२ *मदन राठी, खामगाव रु. ११०० *सुनील कवडे, चेंबूर रु. ११०० *श्रीकांत व्ही. भट, ग्रॅन्ट रोड रु. ६०००       (क्रमश:)