एक हजार व त्यापेक्षा अधिक रकमेची देणगी देणाऱ्यांची नावे

*शशिकांत शांताराम जोशी, अंधेरी (पू.) रु. १२०००० *सौरभ विजय भट, ठाणे रु. ७५००० *श्रीधर विश्वनाथ आठवले, नाशिक रु. ५०००० *चारुशिला चारुचंद्र परांजपे, नाशिक रु. ३०००० *विलास व्ही. पुरकर, नाशिक रु. २५००० *चारुचंद्र विष्णु परांजपे, नाशिक रु. २०००० *सुरेखा व्ही. पुरकर, नाशिक रु. १०००० *सुषमा मिशाल, नाशिक रु. १०००० *चंद्रकांत मेरुलिंगकर, नाशिक रु. १०००० *श्रीकांत कापसे, नाशिक रु. ५१०० *जयश्री जयंत रावले, नाशिक रु. ५००० *इंदुमती बद्रीनारायण टावरी, नाशिक रु. ५००० *जगन्नाथ  चिंतामण शिंपी, नाशिक रु. ५००० *अशोक गोविंद आंबेगांवकर, नाशिक रु. ५००० *पंडित हिरामण चौधरी, नंदुरबार रु. ४४४४ *विजय बी. अभोणकर, नाशिक रु. ४००० *डी. एस. मराठे, चाळीसगांव, जि. जळगाव रु. ३३०० *सुलभा रमेश कुलकर्णी, नाशिक रु. ३००० *विनायक भिका घोडके, पाचोरा जि. जळगाव यांजकडून कै. भिका धनजी घोडके यांच्या स्मरणार्थ रु. २१०१ *समता रविराज गंधे, गोरेगाव (पू.) यांजकडून वडिल अ‍ॅड. पद्माकर रामचंद्र चांदे यांच्या ९२ व्या वाढदिवसानिमित्त व आई कै. संध्या पद्माकर चांदे यांच्या स्मरणार्थ रु. २०३४ *चंदा रमेश मालपाणी, नाशिक रु. २००१ *अनुप ओमप्रकाश पोतदार, कळवा, ठाणे रु. २००० *ओमप्रकाश एस. पोतदार, कळवा, ठाणे रु. २००० *स्मिता भिडे, नाशिक रु. २००० *शरदकुमार संपतराव कोठावळे, नाशिक रु. २००० *दिलीप शांताराम मेहता, दापोली, रत्नागिरी रु. ११११ *राकेश संतोष माळी, नंदुरबार रु. १००१ *यशवंत फडणीस, नाशिक रु. १००१ *माधुरी शिरीष रोजेकर, नाशिक रु. १००० *मेघाली विनोद जोशी, नाशिक रु. १००० *सुरेश माधव जावळे, जळगाव रु. १००० *शिरीष महादेव रोजेकर, नाशिक रु. १००० *अनुराधा चाहुरे, नाशिक रु. १००० *अरुण नारायण कोरगावकर, डोंबिवली (पू.) रु. ४०००० *सुधाकर नारायण मेस्त्री, भांडुप (पू.) रु. ४०००० *संजय जयवंत आवासंक, बोरिवली (प.) रु. ३०००० *प्रशांत अंकुश तळेकर, ठाणे (प.) यांजकडून कै. अंकुश  तळेकर व कै. वामनराव पै यांच्या स्मरणार्थ रु. २५००० *अमोल अशोक सरमळकर, ठाणे (प.) यांजकडून कै. मीनाक्षी सरमळकर व वामनराव पै यांच्या स्मरणार्थ रु. २५००० *श्वेता एस. पुणेकर, मुलुंड (पू.) रु. २२५०० *सुनील व्ही. पुणेकर, मुलुंड (पू.) रु. २०५०० *अशोक वासुदेव गोखले, ठाणे (प.) यांजकडून कै. अनुपमा गोखले यांच्या स्मरणार्थ रु. २०००० *पद्मनाभ एस. वाळिंबे, ठाणे (प.) रु. २०००० *आशालता एकनाथ कोळी, कळवा – ठाणे रु. १२२२१ *कृपा विवेक गोंधळेकर, ठाणे (प.) रु. ११०१० *बाळासाहेब एस. शेळके, डोंबिवली (पू.) रु. ११००० *प्रदीप विश्राम वालावलकर, डोंबिवली (प.) रु. १०००० *मधुगंघा पी. प्रधान, ठाणे (प.) रु. १०००० *श्रीनिवास वासुदेव कुलकर्णी, ठाणे (प.) रु. १००१० *प्रभाकर नारायण राऊत, ठाणे (प.) रु.१०००० *विजय हरि भट, ठाणे रु.१०००० *मीनाक्षी एस. मेस्त्री, भांडुप (पू.) रु. १०००० *मिलिंद मधुकर  लिमये, अंबरनाथ रु. १०००० *विजय श्रीकृष्ण पाठक, ठाणे (प.) रु.१००००    *रविकांत त्रिंबक सहस्रबुद्धे, ठाणे (पू.) रु. ८००० *एम. जी. मानकर, ठाणे रु. ७०००  (क्रमश:)

‘सर्वकार्येषु सर्वदा’ उपक्रमाच्या माध्यमातून विविध सेवाभावी संस्थांना सुहृद वाचकांनी यंदाही भरभरून मदत केली आहे. गणेशोत्सवाच्या काळात सुरू झालेला हा दानयज्ञ अविरत तेवत राहिला. सत्पात्री दानाचे समाधान या निमित्ताने मिळत असल्याची भावना अनेकांनी व्यक्त केली. आता वेळ आली आहे यंदाच्या या दानयज्ञाच्या सांगतेची. अनेक देणगीदारांनी केलेल्या सूचनेनुसार ‘लोकसत्ता’कडे जमा व नोंद झालेले धानादेश येत्या काही दिवसांत संबंधित संस्थांकडे पोहोचते करीत आहोत. उर्वरित धनादेश त्यानंतर एका समारंभात यंदाच्या ११ संस्थांच्या प्रतिनिधींकडे सुपूर्द केले जातील.