24 September 2020

News Flash

शनिवार, रविवारी एसटीच्या जादा गाडय़ा

पहिल्या दिवशी ५० तर दुसऱ्या दिवशी ५० अशा एकूण १०० फे ऱ्यां चालवण्यात येणार आहेत.

उन्हाळी हंगामात एसटीच्या बस गाडय़ांना वाढती मागणी, लक्षात घेऊन ३० एप्रिल आणि १ मे या कालावधीत एसटीच्या जादा गाडय़ा चालवण्याचा निर्णय महामंडळाने घेतला आहे. पहिल्या दिवशी ५० तर दुसऱ्या दिवशी ५० अशा एकूण १०० फे ऱ्यां चालवण्यात येणार आहेत. सध्या पश्चिम महाराष्ट्रात जाणाऱ्या गाडय़ांना प्रवाशांकडून अधिक मागणी आहे. याचधर्तीवर या दोन दिवसांत प्रवाशांच्या मागणीनुसार मुंबई विभागातून तब्बल १०० जादा फे ऱ्या चालवण्यात येणार असल्याचे एसटीच्या अधिकाऱ्याने सांगितले. उन्हाळ्यात प्रवाशांची संख्या अधिक असल्याचे दरवर्षी एसटीकडून जादा गाडय़ा सोडण्यात येतात.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on April 29, 2016 12:07 am

Web Title: saturday sunday st additional buses
टॅग St
Next Stories
1 दर्ग्यात प्रवेश न मिळाल्याने ‘वर्षा’वर ठिय्या आंदोलनासाठी जाणाऱया तृप्ती देसाई पोलिसांच्या ताब्यात
2 नागपाड्यातून बेपत्ता झालेल्या तीन भावंडांपैकी दोन मुली वाराणसीत सापडल्या
3 मुंबईत अल्पवयीन मुलीवर टेम्पोमध्ये बलात्कार
Just Now!
X