News Flash

राजावाडी रुग्णालयाच्या सुरक्षेचा आढावा

काही दिवसांपूर्वी येथे मोठा गोंधळ झाल्याने  पोलिसांनी नागरिकांना बाहेर काढले होते.

मुंबई : करोना लसीकरण केंद्रांवर सध्या लशीचा तुटवडा असल्याने  अनेक ठिकाणी गोंधळ होत असल्याने मुंबई पोलीस आयुक्त सध्या विविध लसीकरण केंद्राना भेट देत आहेत. शनिवारी त्यांनी राजावाडी रुग्णालयाला भेट देऊन येथील सुरक्षेचा आढावा घेतला.

पूर्व उपनगरातील पालिकेचे सर्वात मोठे असे राजावाडी रुग्णालय असून याठिकाणी देखील रोज आठशे ते हजार जणांना ही मात्रा देण्यात येत आहे. काही दिवसांपूर्वी येथे मोठा गोंधळ झाल्याने  पोलिसांनी नागरिकांना बाहेर काढले होते.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on May 9, 2021 1:12 am

Web Title: security review of rajawadi hospital akp 94
Next Stories
1 करोनाविरोधातील राज्याच्या लढ्याचे पंतप्रधानांकडून कौतुक
2 बेस्टमध्ये वेतन संकट
3 ‘१८ ते ४४ वयोगटातील नागरिकांचे मोफत लसीकरण करावे’
Just Now!
X