News Flash

कल्याणमध्ये सुगंधी तंबाखू जप्त

राज्य सरकारने बंदी घातलेला सुगंधी तंबाखूचा २४ हजार रुपये किमतीचा साठा कल्याण पोलिसांनी शहाड पूल येथे शनिवारी जप्त केला.

| May 19, 2014 01:29 am

राज्य सरकारने बंदी घातलेला सुगंधी तंबाखूचा २४ हजार रुपये किमतीचा साठा कल्याण पोलिसांनी शहाड पूल येथे शनिवारी जप्त केला. या प्रकरणी आधारवाडी भागात राहणाऱ्या विजय राठोड  याला अटक केली आहे. शहाड पूल येथे सुगंधी तंबाखू विक्रीसाठी आणण्यात येणार असल्याची माहिती मिळाल्यानंतर पोलिसांनी सापळा रचून विजयला अटक केली.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on May 19, 2014 1:29 am

Web Title: sented tobaco catch at kalyan
Next Stories
1 उल्हासनगरमधील राष्ट्रवादीच्या नेत्याचा मुलगा तडीपार
2 ‘नमो’मय नगरसेवकांचा आमदारकीचा मनोदय
3 ख्यातनाम छायाचित्रकार गोपाळ बोधे यांचे निधन
Just Now!
X