News Flash

शरद पवार उत्तर महाराष्ट्राच्या दौऱ्यावर

एकनाथ खडसे यांनी पक्ष बदलल्यानंतर भाजपमधील आपले कार्यकर्ते आणि असंतुष्ट नेते फोडण्याचे प्रयत्न सुरू केले आहेत.

(संग्रहित छायाचित्र)

एकनाथ खडसे यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश केल्यानंतर राष्ट्रवादीचे प्रमुख शरद पवार हे २० आणि २१ नोव्हेंबरला उत्तर महाराष्ट्रातील धुळे आणि नंदूरबार जिल्ह्य़ाचा दौरा करतील. एकनाथ खडसे यांनी पक्ष बदलल्यानंतर भाजपमधील आपले कार्यकर्ते आणि असंतुष्ट नेते फोडण्याचे प्रयत्न सुरू केले आहेत. त्यादृष्टीने शरद पवार यांचा हा दौरा महत्त्वाचा असून भविष्यात खडसे जळगाव, धुळे, नंदूरबार आणि नाशिक परिसरात भाजपला मोठे आव्हान निर्माण करू शकतात.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on November 17, 2020 12:10 am

Web Title: sharad pawar on a tour of north maharashtra abn 97
Next Stories
1 मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंवर आक्षेपार्ह टिपण्णी करणाऱ्या समीत ठक्करला जामीन मंजूर
2 मुंबई : यंदाच्या दिवाळीत गेल्या १५ वर्षांतील सर्वात निचांकी ध्वनीप्रदुषणाची नोंद
3 वीज आयोगात याचिका
Just Now!
X