महाराष्ट्र सदन घोटाळ्यातील आरोपांमुळे अटकेत असलेले छगन भुजबळ व हजारो कोटींचे कर्ज थकवून पलायन केलेला उद्योगपती विजय मल्या यांना मिळालेली व्यवस्थेची आणि राजकारण्यांची साथ या विषयावर भाष्य करणाऱ्या ‘सडक्यातले किडके’ या अग्रलेखावर विद्यार्थ्यांना या आठवडय़ात ‘ब्लॉगबेंचर्स’मध्ये व्यक्त व्हायचे आहे.

* मते नोंदविण्यासाठी पुढील आठवडय़ाच्या गुरुवापर्यंतची मुदत.
indianexpress-loksatta.go-vip.net/Blogbenchers या संकेतस्थळावर स्पर्धेतील सहभागासंबंधी माहिती उपलब्ध.