19 October 2020

News Flash

‘काळे वास्तव’वर मत मांडा

ब्लॉग बेंचर्सच्या www.loksatta.com/blogbenchers या संकेतस्थळावर विद्यार्थ्यांना वाचता येतील.

भारतातील वर्णभेदाचे वास्तव मांडणाऱ्या ‘काळे वास्तव’ या अग्रलेखावर विद्यार्थ्यांना या आठवडय़ात ‘ब्लॉग बेंचर्स’मध्ये आपले मांडायचे आहे. येत्या गुरुवापर्यंत विद्यार्थ्यांना आपले मत नोंदविता येईल. या अग्रलेखावर विद्यार्थ्यांना मत मांडणे सोपे व्हावे यासाठी ‘लोकसत्ता’ने तज्ज्ञ मार्गदर्शक म्हणून समाजशास्त्राचे अभ्यासक राहुल बनसोडे यांना बोलते केले आहे. त्यांच्या मताचा विद्यार्थ्यांना मत मांडताना उपयोग होणार आहे. हे लेख ब्लॉग बेंचर्सच्या www.loksatta.com/blogbenchers या संकेतस्थळावर विद्यार्थ्यांना वाचता येतील.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on June 5, 2016 12:13 am

Web Title: share your opinion on loksatta blog benchers 45
Next Stories
1 सागर तटांवरून राज्यासाठी अक्षय्य ऊर्जा
2 तिन्ही मार्गावर मेगाब्लॉक
3 नायर रुग्णालयात निवासी डॉक्टरांना मारहाण
Just Now!
X