19 January 2018

News Flash

मोदींच्या ‘मैत्रीच्या कसोटी’विषयी ‘ब्लॉग बेंचर्स’मध्ये व्यक्त होण्याची संधी

www.loksatta.com/blogbenchers या संकेतस्थळाला भेट द्यायची आहे.

लोकसत्ता टीम | Updated: June 12, 2016 1:21 AM

आण्विक पुरठवठादार देशांच्या गटाचे सदस्यत्व मिळण्याबाबत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या कथित आंतरराष्ट्रीय मैत्री संबंधांचीही कसोटी आहे असे मत मांडणाऱ्या ‘मैत्रीची कसोटी’ या गुरुवार, ९ जूनच्या अंकात प्रसिद्ध झालेल्या अग्रलेखावर या आठवडय़ात विद्यार्थ्यांना मत मांडायचे आहे. त्यासाठी www.loksatta.com/blogbenchers या संकेतस्थळाला भेट द्यायची आहे.

First Published on June 12, 2016 1:21 am

Web Title: share your opinion on loksatta blog benchers 47
  1. No Comments.