प्रकृत्ती उत्तम असल्याचे डॉक्टरांचे स्पष्टीकरण
एन्जिओग्राफी सुरळीत पार पडल्यानंतर शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना लीलावती रुग्णालयातून गुरुवारी घरी पाठविण्यात आले. एन्जिओग्राफीचा अहवाल चांगला असून सर्व ‘स्टेंट’ व्यवस्थित काम करीत आहेत आणि ठाकरे यांना नियमित कामकाज करण्यात कोणतीही अडचण येणार नाही, असे डॉक्टरांनी स्पष्ट केले.
ठाकरे यांच्यावर जुलै व नोव्हेंबर २०१२ मध्ये एन्जिओप्लास्टी करण्यात आली होती. ठाकरे यांच्या नियमित वैद्यकीय चाचण्या गुरुवारी झाल्या. सर्व चाचण्यांचे अहवाल चांगले आले असल्याने त्यांना नेहमीची धावपळ करण्यात कोणतीही अडचण येणार नाही, असे डॉक्टरांनी सांगितले.

Uneasiness in Congress as Priyanka Gandhi is not getting a meeting
चंद्रपूर : प्रियंका गांधींची सभा मिळत नसल्याने काँग्रेसमध्ये अस्वस्थता; मुख्यमंत्री रेवंत रेड्डींची सभाही रद्द
Pramod Patil, Vaishali Darekar
मनसेतून बाहेर पडलेल्या गद्दारांना कल्याण लोकसभेत मदत नाही, आमदार प्रमोद पाटील यांचा वैशाली दरेकरांना इशारा
Kishore Jorgewar
खळबळजनक..! आमदार किशोर जोरगेवार यांचे फेसबुक व ट्विटर अकाऊंट हॅक, हॅक केल्यानंतर पोस्ट…
78-year-old women died due to corona in Nagpur before Holi and Lok Sabha elections
होळीवर करोनाचे सावट! वृद्धेचा मृत्यू; लोकसभा निवडणुकीवरही संक्रमनाचा धोका