News Flash

शिवसेनेच्या डॉ. शुभा राऊळांचा मनसेत प्रवेश

विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर सर्वच राजकीय पक्षांमध्ये फाटाफुटीला ऊत आल्याचे दिसत आहे. मुंबईतही शनिवारी शिवसेनेच्या नगसेविका आणि माजी महापौर डॉ. शुभा राऊळ यांनी शनिवारी मनसेकडून उमेदवारी

| September 27, 2014 10:25 am

विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर सर्वच राजकीय पक्षांमध्ये फाटाफुटीला ऊत आल्याचे दिसत आहे. मुंबईतही शनिवारी शिवसेनेच्या नगसेविका आणि माजी महापौर डॉ. शुभा राऊळ यांनी शनिवारी मनसेकडून उमेदवारी अर्ज भरून याचा प्रत्यय दिला. त्यामुळे आता दहीसर विधानसभा मतदासंघात विनोद घोसाळकर यांच्याविरुद्ध शुभा राऊळ अशी थेट लढत रंगणार असल्याचे चित्र स्पष्ट आहे. नगरसेविका शीतल म्हात्रे प्रकरणात घोसाळकर यांच्याविरुद्ध तक्रार करूनही शिवसेनेच्या वरिष्ठ नेत्यांनी बघ्याची भूमिका घेतल्याचा आरोप त्यांच्याकडून करण्यात आला होता. त्यामुळे गेल्या काही दिवसांपासून शुभा राऊळ पक्षनेतृत्वार नाराज होत्या.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on September 27, 2014 10:25 am

Web Title: shiv sena corporator shubha raul join mns
टॅग : Mns,Shiv Sena
Next Stories
1 बलात्कारातील आरोपीला राष्ट्रवादीची उमेदवारी
2 पृथ्वीराज चव्हाण यांचा राजीनामा राज्यपालांनी स्वीकारला
3 तेलगी गैरव्यवहारातील गोटेंना भाजपची उमेदवारी
Just Now!
X