23 November 2020

News Flash

शिवसेनेचा आज दसरा मेळावा

शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे हे मुख्यमंत्री झाल्यानंतरचा हा पहिलाच दसरा मेळावा आहे.

मुंबई : शिवसेनेच्या वाटचालीत मोठे महत्त्व असलेला दसरा मेळावा रविवारी वीर सावरकर सभागृहात सायंकाळी साडेसहा वाजता होणार असून समाजमाध्यमांच्या थेट प्रक्षेपणाद्वारे राज्यभरातील शिवसैनिकांना तो पाहता येणार आहे. शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे हे मुख्यमंत्री झाल्यानंतरचा हा पहिलाच दसरा मेळावा आहे. करोनामुळे नेहमी शिवाजी पार्क वर होणार हा मेळावा सभागृहात होणार असून त्यास नियमाप्रमाणे ५० जणच उपस्थित राहतील. दरम्यान मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी राज्यातील जनतेस दसऱ्याच्या शुभेच्छा दिल्या असून करोनारूपी रावणाचा वध करू या असे आवाहन त्यांनी के ले आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on October 25, 2020 3:43 am

Web Title: shiv sena dussehra rally today zws 70
Next Stories
1 Coronavirus : मुंबईतील करोनाबळी १० हजारांवर
2 शिवडी रुग्णालयाच्या शौचालयातील मृतदेह : पोलिसांनी ओळख पटवूनही पालिका अद्याप अनभिज्ञ
3 भाषा सहज येत नाही, घडवावी लागते!
Just Now!
X