News Flash

प्रार्थनास्थळांमध्ये महिलांना समान अधिकार हवेत

हाजी अलीप्रकरणी शिवसेनेची भूमिका

Supreme Court: याप्रकरणी पुढील सुनावणी १७ ऑक्टोबर रोजी होणार आहे.

हाजी अलीप्रकरणी शिवसेनेची भूमिका
मंदिर, मशीद किंवा कोणत्याही धार्मिकस्थळांमध्ये महिलांना प्रवेशाचे समान अधिकार असावेत, ही शिवसेनेची भूमिका असल्याचे प्रवक्त्या डॉ. नीलम गोऱ्हे यांनी शनिवारी सांगितले. महिलांनी हाजीोअली दग्र्यामध्ये प्रवेश केल्यास त्यांना चपलेने मारण्यात येईल, असे पत्रक शिवसेनेचे उपनेता अराफत शेख यांनी काढले आहे. पण ते त्यांचे वैयक्तिक मत असून शिवसेनेची भूमिका नाही. न्यायालयाने एकदा निर्णय दिल्यावर त्याची अंमलबजावणी सरकार व पोलिसांनी केली पाहिजे. धार्मिकस्थळी महिलांच्या प्रवेशास विरोध करणे योग्य नसल्याचे सांगून शेख यांना समज दिली असल्याचेही गोऱ्हे यांनी स्पष्ट केले.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on April 24, 2016 2:13 am

Web Title: shiv sena haji ali dargah
Next Stories
1 एकतर्फी प्रेमातून तरुणीची हत्या
2 १४०० वृक्षांना जीवदान
3 मोबाइल पाकिटांच्या वाढत्या वापरामुळे खिशातली पाकिटे गायब!
Just Now!
X