News Flash

तटरक्षक पश्चिम क्षेत्राच्या प्रमुखपदी शिवमणी

तटरक्षक दलाच्या पूर्व विभागाचे कमांडर म्हणूनही त्यांना काम केले आहे.

मुंबई : तटरक्षक दलाच्या पश्चिम क्षेत्राच्या प्रमुखपदी महानिरीक्षक परमेश शिवमणी यांची नियुक्ती करण्यात आली आहे. त्यांनी नुकताच कार्यभार स्वीकारला. महानिरीक्षक ए. पी. बडोला यांच्याकडून त्यांनी सूत्रे स्विकारली.

शिवमणी यांनी दिशादर्शनात विशेष प्राविण्य मिळविले आहे. तटरक्षक दलाच्या पूर्व विभागाचे कमांडर म्हणूनही त्यांना काम केले आहे. त्याचबरोबर चेन्नई येथे ऑपरेशन अ‍ॅण्ड कोस्टल सिक्युरिटीचे उपसंचालकपद, तटरक्षक दलाच्या मुख्यालयात ऑपरेशन विभागाचे प्रधान संचालकपद आदी जबाबदाऱ्या त्यांनी पार पाडल्या आहेत. सुमारे तीन दशके ते सेवेत आहेत.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on June 10, 2021 12:03 am

Web Title: sivamani as the head of the coast guard west zone akp 94
Next Stories
1 राज्यातील वैद्यकीय परीक्षा आजपासून
2 देवेंद्र फडणवीसांच्या पुतण्याला आरोग्य कर्मचारी म्हणून मिळाली लस; RTI मध्ये झालं उघड!
3 मुंबईच्या पावसावर चित्रा वाघ यांची कविता; मुख्यमंत्र्याना लगावला टोला
Just Now!
X