25 May 2020

News Flash

तपशील उघड केल्याप्रकरणी सीबीआयची कानउघाडणी

विशेष न्यायालयाने सीबीआयची शुक्रवारी कानउघाडणी केली

संग्रहित प्रतिनिधिक छायाचित्र

जिया खान हिच्या आत्महत्येप्रकरणी अभिनेता सूरज पांचोलीविरोधातील आरोपपत्रातील महत्त्वाची माहिती प्रसिद्धीमाध्यमांकडे उघड केल्याप्रकरणी विशेष न्यायालयाने सीबीआयची शुक्रवारी कानउघाडणी केली. हा प्रकार खूप गंभीर आहे, असे सुनावत भविष्यात त्याची पुनरावृत्ती न करण्याचेही न्यायालयाने सीबीआयला बजावले आहे. जियाला आत्महत्या करण्यास प्रवृत्त केल्याच्या आरोपाप्रकरणी दोन दिवसांपूर्वीच सीबीआयने सूरजविरोधात विशेष न्यायालयात आरोपपत्र दाखल केले होते.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on December 13, 2015 6:36 am

Web Title: special court slam cbi
टॅग Cbi,Special Court
Next Stories
1 मुंबई विद्यापीठात ‘बाळासाहेब ठाकरे अध्यासन’
2 स्वयंचलित दरवाजांसाठी खासदारांचा पुढाकार
3 बंधू आले आमचे.. उद्धवसाठी राज यांनी भाषण थांबविले
Just Now!
X