राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक मंडळाच्या २०१६ मध्ये होणाऱ्या दहावीच्या परीक्षेचे वेळापत्रक मंगळवारी जाहीर करण्यात आले. त्यानुसार १ एप्रिल २०१६ पासून परीक्षेला सुरूवात होईल. हे वेळापत्रक महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या https://mahahsscboard.maharashtra.gov.in/ या संकेतस्थळावर पहायला मिळेल. दहावीची परीक्षा १ ते २९ मार्च या कालावधीत पार पडणार आहे.

सविस्तर वेळापत्रक खालीलप्रमाणे:

१. मराठी – मंगळवार -१/३/२०१६
२. हिंदी – गुरुवार – ३/३/२०१६
३. इंग्रजी – शनिवार – ५/३/२०१६
४. बीजगणित – मंगळवार – ८/३/२०१६
५. भूमिती – गुरुवार – १०/३/२०१६
६. विज्ञान व तंत्रज्ञान (पेपर-१) – शनिवार – १२/३/२०१६
७. विज्ञान व तंत्रज्ञान(पेपर-२) – मंगळवार -१५/३/२०१६
८. इतिहास राज्यशास्त्र – गुरुवार -१७/३/२०१६
९. भूगोल अर्थशास्त्र – शनिवार – १९/३/२०१६
१०. ICT – मंगळवार – २२/३/२०१६