गेल्या काही दिवसांपासून विविध संकेतस्थळ आणि समाज माध्यमांवरील दहावीच्या निकालाच्या अफवांनी पालक, विद्यार्थी बेजार झाले होते. पण आता विद्यार्थ्यांची प्रतीक्षा संपली असून उद्या ६ जूनला १० वीचा निकाल ऑनलाईन जाहीर होणार आहे.
दहावीचा आज ऑनलाईन निकाल
महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या पुणे, नागपूर, औरंगाबाद, मुंबई, कोल्हापूर, अमरावती, नाशिक, लातूर आणि कोकण या नऊ विभागीय मंडळांतर्फे मार्च २०१६ मध्ये घेण्यात आलेल्या माध्यमिक शालान्त प्रमाणपत्र ( इ. १० वी) परीक्षेचा निकाल सोमवारी ६ जूनला दुपारी १ वाजता ऑनलाईन जाहीर करण्यात येणार आहे. maharesult.nic.in या संकेतस्थळाववर विद्यार्थ्यांना हा निकाल पाहता येईल.
दहावीच्याही निकालाची टक्केवारी घसरली, कोकण विभाग ठरला अव्वल
sscresult

pune , aicte, vernacular language
तंत्रशिक्षण संस्थांतील अध्यापनात आता स्थानिक भाषेचा अधिकाधिक वापर… काय आहे महत्त्वाचा निर्णय?
Maharashtra Board Class 10th and 12th Result 2024 Date Time in Marathi
१०वी १२वीच्या निकालासंदर्भात मोठी बातमी! ‘या’ तारखेला निकाल लागण्याची शक्यता; कसा पाहाल? जाणून घ्या
Loksatta anvyarth Institute like IIT Mumbai has very less campus placement figures for recruitment
अन्वयार्थ: ‘आयआयटी’चे रोजगारवास्तव
aicte directed question papers of technical education courses in two language
पुणे: तंत्रशिक्षणाची प्रश्नपत्रिका आता भाषासुलभ! काय आहे ‘एसआयसीटीई’चा निर्णय?