News Flash

राज्य अर्थसंकल्प: काय स्वस्त, काय महाग?

आपल्या दोन तासांच्या भाषणात त्यांनी अनेक घोषणा केल्या. यंदाच्या अर्थसंकल्पानंतर कोणकोणत्या गोष्टी स्वस्त आणि कोणत्या महागणार याकडे सर्वांचे लक्ष लागून होते.

| March 18, 2015 05:05 am

युती सरकारचा पहिला-वहिला अर्थसंकल्प बुधवारी विधानसभेत अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी सादर केला. आपल्या दोन तासांच्या भाषणात त्यांनी अनेक महत्त्वाच्या घोषणा केल्या. मात्र, यंदाच्या अर्थसंकल्पानंतर कोणकोणत्या गोष्टी स्वस्त आणि कोणत्या महागणार याकडे सर्व सामान्यांचे लक्ष लागून होते.
काय स्वस्त-
* कर्करोगावरील औषधे
* जीवनाश्यक वस्तू
* आलेख वही, चित्रकला वही, कंपास बॉक्स, आराखडा वही
* एलईडी बल्ब
* हॅण्डबॅग
* बेदाणे
काय महाग
* देशी मद्य
* मसाले

संबंधित बातम्या-
* कर्जाचा डोंगर आणि योजनांची खिरापत
* अर्थमंत्र्यांच्या भाषणातील ठळक मुद्दे
* एक ऑगस्टपासून एलबीटी रद्द – मुनगंटीवारांची घोषणा

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on March 18, 2015 5:05 am

Web Title: state budget for 2015 16 what hike and what will be cheaper
टॅग : Maharashtra Budget
Next Stories
1 एलबीटी रद्द करण्याचा निर्णय मुठभर लोकांसाठी…
2 कर्जाचा डोंगर आणि योजनांची खिरापत
3 नागरिकांना सरकारवर टीका करण्याचा अधिकार- उच्च न्यायालय
Just Now!
X