18 November 2019

News Flash

नालासोपारा येथे सावत्र बापाचा मुलीवर बलात्कार

सावत्र बापाने आपल्या मुलीवर बलात्कार आणि मुलावर लैंगिक अत्याचार केल्याचा प्रकार नालासोपारा येथे घडला आहे. नालासोपारा पोलिसांनी बलात्कारित बापाला अटक केली असून त्याला ४ जुलैपर्यंत

| July 1, 2013 05:10 am

सावत्र बापाने आपल्या मुलीवर बलात्कार आणि मुलावर लैंगिक अत्याचार केल्याचा प्रकार नालासोपारा येथे घडला आहे. नालासोपारा पोलिसांनी बलात्कारित बापाला अटक केली असून त्याला ४ जुलैपर्यंत पोलीस कोठडी देण्यात आली आहे. झाकीर आलम असे त्याचे नाव असून त्याने ११ वर्षांच्या मुलीवर बलात्कार आणि १२ वर्षांच्या मुलावर लैंगिक अत्याचार केले असल्याचे पोलिसांकडून सांगण्यात आले.

First Published on July 1, 2013 5:10 am

Web Title: step father raped girl