दमणगंगा िपजाळ जोडप्रकल्प आणि पार-तापी नर्मदा जोड प्रकल्प म्हणजे ‘नार-पार’ प्रकल्पातून गुजरातला जाणारे पाणी रोखावे आणि ते मराठवाडा, उत्तर महाराष्ट्र व मुंबईला मिळावे. त्यासाठी गुजरात सरकारबरोबर आणि केंद्राबरोबर केलेला सहमतीचा करार  मोडीत काढून राज्यातील जनतेला पाणी द्यावे, अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते छगन भुजबळ यांनी विधानसभेत केली.
सुमारे १३५ टीएमसी क्षमतेच्या या प्रकल्पातून मुंबईसाठी २० टीएमसी पाणी मिळणार आहे. बरेचसे पाणी गुजरातच्याच वाटय़ाला असून २०१० मध्ये राज्य सरकारने यासंदर्भात करार केला आहे. राज्यपालांच्या अभिभाषणावरील चर्चेत भुजबळ यांनी हा मुद्दा उपस्थित केला. आधीच्या सरकारला दोष देऊन चालणार नाही, त्यांचे चुकले असेल तर तुम्ही आता तो करार मोडीत काढावा.

Maharera, housing projects, Maharera news,
राज्यातील २१२ गृहप्रकल्पांबाबत महारेरा साशंक, प्रकल्प सुरू झाले की नाही याची माहितीच महारेराकडे नाही
tadoba andhari tiger reserve marathi news, nagzira sanctuary marathi news
Video: ताडोबा व्याघ्रप्रकल्पातील आणखी एक वाघीण नागझिरा अभयारण्यात
The Central Wildlife Board proposed a highway through the largest tiger project in the country
देशातील सर्वात मोठय़ा व्याघ्रप्रकल्पातून महामार्ग जाणार
Water supply to villages by tankers in Pune Satara Sangli and Solapur districts pune news
पश्चिम महाराष्ट्र टँकरग्रस्त; सर्वाधिक झळ सातारा, पुण्याला