21 September 2020

News Flash

वांद्रे-वरळी सागरी सेतूवर युवकाची आत्महत्या

मुंबईतील वांद्रे-वरळी सागरी सेतूवरून सोमवारी पहाटे एका तरूणाने समुद्रात उडी मारून आत्महत्या केली.

| September 1, 2014 12:15 pm

मुंबईतील वांद्रे-वरळी सागरी सेतूवरून सोमवारी पहाटे एका तरूणाने समुद्रात उडी मारून आत्महत्या केली. या युवकाचे नाव विक्रम शिरीष वासुदेव असून वरळीकडून वांद्रयाला येणाऱया मार्गावरून आपल्या वॅगनार कारमधून येत होता. दरम्यान, त्याने आपली कार सेतूच्या कडेला थांबवून समुद्रात उडी घेतली. घटनेची माहिती मिळताच पोलीस आणि अग्निशमन दलाचे पथक घटनास्थळी दाखल झाले असून युवकाचा शोध सुरु आहे. अद्यापतरी त्याचा मृतदेह सापडेला नाही. 

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on September 1, 2014 12:15 pm

Web Title: suiside at bandra worli sea link
Next Stories
1 मुंबई-गोवा महामार्गावर भीषण अपघात, दोन ठार
2 मुंबईसह राज्यभरात मुसळधार
3 … तर आम्ही शिवसेनेविरोधात उमेदवार उभे करू – महादेव जानकर
Just Now!
X