19 September 2020

News Flash

सनदी अधिकारी सुनील सोनी यांचे निधन

केंद्र सरकारमध्ये प्रतिनियुक्तीवर असणारे राज्याचे सनदी अधिकारी सुनील सोनी (५९) यांचे हृदयविकाराच्या धक्क्याने शुक्रवारी सकाळी नवी दिल्लीत निधन झाले.

| June 13, 2015 04:33 am

केंद्र सरकारमध्ये प्रतिनियुक्तीवर असणारे राज्याचे सनदी अधिकारी सुनील सोनी (५९) यांचे हृदयविकाराच्या धक्क्याने शुक्रवारी सकाळी नवी दिल्लीत निधन झाले. १९८१च्या भारतीय प्रशासकीय सेवेच्या तुकडीतील सोनी हे सध्या केंद्र सरकारच्या गृहमंत्रालयात आंतरराज्य परिषदेचे सचिव या पदावर काम करीत होते.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on June 13, 2015 4:33 am

Web Title: sunil soni sunil soni passesa away
Next Stories
1 बोरिवली कारशेडमध्ये महिलेची प्रसूती
2 बस दरीत कोसळून दोन ठार
3 सागरी मार्ग पालिकेकडून; सेनेचा निर्धार
Just Now!
X