27 October 2020

News Flash

ड्रग्ज प्रकरण : श्रद्धा कपूरने मागवलेलं सीबीडी ऑईल नेमकं आहे तरी काय?

पाहा हा खास व्हिडीओ..

अभिनेता सुशांत सिंह राजपूतची एक्स मॅनेजर जया साहा हिने एनसीबी चौकशीदरम्यान मोठा खुलासा केला. अभिनेत्री श्रद्धा कपूरसाठी ऑनलाइन सीबीडी ऑईल मागवल्याची कबुली तिने दिली. हे सीबीडी ऑईल म्हणजे नेमकं काय आणि एनसीबी त्यासंदर्भात का चौकशी करत आहे ते जाणून घ्या..

बॉलिवूडमधल्या ड्रग्ज प्रकरणात दीपिका पदुकोणचंही नाव समोर आलं आहे. दीपिकाची मॅनेजर करिश्मा प्रकाश हिलासुद्धा एनसीबीने समन्स बजावले आहेत. मात्र आजारपणाचं कारण देत तिने २५ सप्टेंबरपर्यंतची वेळ एनसीबीकडे मागितली आहे. करिश्मा जया साहासोबत Kwan टॅलेंट मॅनेजमेंट एजन्सीमध्ये काम करते. दीपिकालाही एनसीबी समन्स बजावण्याची शक्यता आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on September 24, 2020 10:04 am

Web Title: sushant singh rajput case drug inquiry puts users of cbd oil on edge know about it ssv 92
Next Stories
1 “नुसते फिरुन उपयोग काय?”; आशिष शेलारांनी शिवसेनेवर पाडला प्रश्नांचा पाऊस
2 रूळ, रस्ते पाण्याखाली
3 बैठय़ा, तळमजल्यावरील घरांमध्ये पावसाचे पाणी
Just Now!
X