26 September 2020

News Flash

स्वाइन फ्लूच्या रुग्णाची आत्महत्या

स्वाइन फ्लूच्या रुग्णाने उपचार सुरू असतानाच रुग्णालयाच्या पाचव्या मजल्यावरुन उडी मारून आत्महत्या करण्याची घटना सोमवारी नेरुळ येथे घडली.

| March 3, 2015 12:01 pm

स्वाइन फ्लूच्या रुग्णाने उपचार सुरू असतानाच रुग्णालयाच्या पाचव्या मजल्यावरुन उडी मारून आत्महत्या करण्याची घटना सोमवारी नेरुळ येथे घडली.
नेरुळ सेक्टर १९ मध्ये वास्तव्यास असलेल्या प्रकाश शंकर यांच्या पत्नी प्रेरणा यांना स्वाइन फ्लूची लागण झाल्यावर खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. त्याच दरम्यान शंकर यांनाही स्वाइन फ्लूची लागण झाल्याचे निष्पन्न झाले. आपला आजार बरा होणार नाही, या भीतीपोटी  शंकर यांनी सोमवारी आत्महत्या केली.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on March 3, 2015 12:01 pm

Web Title: swine flu patient suicide
Next Stories
1 शिधापत्रिका बायोमेट्रिक प्रणाली आणि ‘आधार’शी जोडणार
2 राज्यातून एलबीटी हद्दपार ?
3 स्वाभिमानी राणेंचे तिसरे बंड?
Just Now!
X