05 April 2020

News Flash

Video: चालतं फिरतं शिवस्मारक! टॅक्सीवाल्याची शिवरायांना अनोखी आदरांजली

पाहा मराठमोळ्या मुंबईकर तरुणाने साकारलेले आगळेवेगळे स्मारक

चालतं फिरतं शिवस्मारक

छत्रपती शिवाजी महाराजांची आतापर्यंत अनेक स्मारके तुम्ही पाहिली असतील. गडकिल्ले असो किंवा राज्यातील अनेक महत्वाची शहरांमध्ये छत्रपती शिवाजी महाराजांची अनेक प्रसिद्ध स्मारके आपल्यापैकी अनेकांनी पाहिली असतील. मात्र मुंबईमधील एका मराठमोळ्या टॅक्सी चालकाने त्याच्या टॅक्सीमध्येच एक छोटेखाणी चालते फिरते स्मारक उभारलं आहे. चला तर पाहुयात नक्की कसं आहे चालतं फिरतं स्मारक…

मग कसं वाटलं हे चालतं फिरतं शिवस्मारक कमेंट करुन नक्की कळवा.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on February 18, 2020 9:26 am

Web Title: taxi driver unique tribute to chhatrapati shivaji maharaj scsg 91
Next Stories
1 खरा प्रेमवीर.. प्रेयसीसाठी त्याने घेतलं ११७८ कोटींचं ‘व्हॅलेंटाइन्स गिफ्ट’
2 सलाम! जीएसटी भवनाला लागलेल्या आगीत स्वत:चा जीव धोक्यात घालून त्याने वाचवला तिरंगा
3 स्मार्टफोनला COOL ठेवणारा खास पंखा, Xiaomi चं नवीन प्रोडक्ट
Just Now!
X