News Flash

सुटीच्या दिवशीही कर भरण्याची सोय

नागरिकांना ३१ मार्चपूर्वी मालमत्ता कर आणि पाणीबिल भरणे सोयीचे व्हावे म्हणून पुढील तीन महिने करवसुली आणि पाणीबिल भरणा केंद्र सार्वजनिक सुटीच्या दिवशीही सुरू राहणार आहेत.

| January 2, 2015 04:25 am

नागरिकांना ३१ मार्चपूर्वी मालमत्ता कर आणि पाणीबिल भरणे सोयीचे व्हावे म्हणून पुढील तीन महिने करवसुली आणि पाणीबिल भरणा केंद्र सार्वजनिक सुटीच्या दिवशीही सुरू राहणार आहेत.  ३१ मार्चपर्यंत दुसरा आणि चौथा शनिवार तसेच सार्वजनिक सुट्टीच्या दिवशी सकाळी १० ते संध्याकाळी ५.४५ या वेळेत महापालिकेची सर्व प्रभाग समिती कार्यालये सुरू राहणार आहेत. या काळात सर्व रविवारी प्रभाग समिती कार्यालयातील पाणीपट्टी वसुली व कर संकलन विभाग सकाळी १०.३० ते दुपारी २ या वेळेत सुरू राहतील.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on January 2, 2015 4:25 am

Web Title: thane tax pay on vacation day
Next Stories
1 अमित शहांची आज पक्षाच्या नेत्यांशी चर्चा
2 ५८ वर्षांचा नवरा आणि २० वर्षांची नवरी?
3 नवी मुंबईत वाहतुकीची कारवाई ई-चलन पद्धतीने
Just Now!
X